728X90

728X90

सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे जाहिरात धोरण तुम्ही येथे वाचू शकता.

तुम्ही आमचे गोपनीयता धोरण येथे वाचू शकता.

होय, सध्या हिंदी, बंगाली, तेलुगु, मराठी, मल्याळम आणि कन्नड भाषेत कंटेन्ट उपलब्ध आहे.

सध्या, आम्ही ही सुविधा देत नाही. पण, वाचकांच्या मागणीनुसार आम्ही भविष्यात ही सुविधा देण्याचा विचार करू शकतो.

नाही. आम्ही फक्त कंटेंट प्लॅटफॉर्म आहोत. आम्ही कोणत्याही स्वतंत्र संशोधन किंवा क्लिनिकल चाचण्या घेत नाही.

नाही, HAPPIEST HEALTH औषधोपचार लिहून देत नाही. वाचकांना आरोग्यविषयक समस्या असल्यास चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असा सल्ला आम्ही देतो.

आम्ही आरोग्य विषयक आणि हेल्थ कंडिशन, निरोगीपणा या विषयांवर सल्ला देतो.

तुम्‍हाला आमची संस्‍था बेंगळुरू कर्नाटक येथे मिळू शकते.

HAPPIEST HEALTH मधील आमचे ध्येय वाचकांना आरोग्यसेवा आणि निरोगीपणाबद्दल विश्वासार्ह आणि विश्वसनीय माहिती प्रदान करणे आहे.

HAPPIEST HEALTH मधील कंटेंट हा विश्वसनीय, विश्वासार्ह आणि संशोधनाद्वारे समर्थित आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत राहू.

Happiest Health वेबसाईटवरील माहिती पेज हे वैज्ञानिक संशोधन-आधारित संस्था आणि केंद्र संसाधनांमध्ये प्रवेश प्रदान करते. आपल्याला विशिष्ट रोगांबद्दल माहिती शोधायची असल्यास, नेव्हिगेट करण्यासाठी आपण पृष्ठावरील मुख्य मेनू वापरू शकता.

नाही, HAPPIEST HEALTH ही एक वेबसाइट आहे जी जगभरातील लोकांना निरोगी आणि आनंदी कसे राहावे याबद्दल शिकवते. हि वेबसाईट केवळ आधुनिक औषधांबद्दलच नाही तर स्वतःची काळजी कशी घ्यावी यावर प्रेमळ आणि सौम्य पद्दतीने माहिती देते.”

Opt-in To Our Daily Healthzine

A potion of health & wellness delivered daily to your inbox

Personal stories and insights from doctors, plus practical tips on improving your happiness quotient
We use cookies to customize your user experience, view our policy here

तुमची प्रतिक्रिया यशस्वीरित्या सबमिट केली गेली

हॅपीएस्ट हेल्थ टीम तुमच्याकडे लवकरात लवकर परत येईल.